Compartir
The Case of the Crimson Kiss (en Maratí)
Stanley Erle
(Autor)
·
Mehta Publishing House
· Tapa Blanda
The Case of the Crimson Kiss (en Maratí) - Erle, Stanley
$ 21.170
$ 42.330
Ahorras: $ 21.160
Elige la lista en la que quieres agregar tu producto o crea una nueva lista
✓ Producto agregado correctamente a la lista de deseos.
Ir a Mis Listas
Origen: Reino Unido
(Costos de importación incluídos en el precio)
Se enviará desde nuestra bodega entre el
Martes 06 de Agosto y el
Miércoles 14 de Agosto.
Lo recibirás en cualquier lugar de Chile entre 1 y 3 días hábiles luego del envío.
Reseña del libro "The Case of the Crimson Kiss (en Maratí)"
A BLOOD-RED KISS FOR A DEAD MAN S BETRAYAL, CHINESE VENGEANCE FROM THE FINGERS OF FONG. THE MAN IN A DOG COLLAR WO GOT BACK HIS COURAGE. A FEARFUL TRAIN RIDE TO OUTWIT A THIEF. A BLACKMAIL-MURDER THAT TOOK CARE OF A TART AND PUT SEVEREAL PEOPLE OUTSIDE THE LAW. ""''तुला सांगतो डेला, इथेच कुठेतरी पुरावा आहे. टेबलवरचा ग्लास, त्याच्या तळाशी असलेली किंचित व्हिस्की आणि सोडा, सगळीकडे फे अ]ॅलिसनच्या बोटांचे ठसे, यातच कुठे तरी! शिवाय या फोटोत त्याच्या कपाळावरचा किरमिजी चुंबनाचा निलाजरा शिक्का बघितलास? यातही पुरावा असणार.'' पाचूंनी मढवलेल्या हस्तिदंताभोवती विळखा घातलेली फाँगची लांबसडक बोटे - मृदू खडकाभोवती वळवळत्या सर्पांचा विळखा पडावा, त्या खडकाला मैत्र-भावनेने आंजारावे-गोंजारावे, चपळाईने देखणी हालचाल करावी आणि तरीही ते मृत्युदायी भुजंग असल्याचे पाहणाऱ्याला सतत स्मरण व्हावे, असे ते दृश्य होते! 'भीती' आणि 'शंका' या दोन फक्त सवयी आहेत. माणूस या दोहोंना झटकन आत्मसात करतो. खात्यात आम्ही याला 'लबाड वीज' म्हणूनच ओळखतो. वीज कशी एकाच जागी दुसऱ्यांदा कडाडत नाही, तसंच आहे याचं.... लांबवलेले हात एकमेकांच्या अगदी जवळ येईपर्यंत; दोघे आपापल्या खुर्च्यावरून पुढे झुकले. गोस्तने पत्राचा ताबा घेतला, तर मारने चेकचा. ""
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
Todos los libros de nuestro catálogo son Originales.
El libro está escrito en Maratí.
La encuadernación de esta edición es Tapa Blanda.
✓ Producto agregado correctamente al carro, Ir a Pagar.